कै. डॉ. पर्शुराम कृष्णाजी उर्फ बाळासाहेब सावंत
(जन्म: ८ जून १९०८ - मृत्यू: ११ मे १९९२)
शिक्षण:- बी.ए. (ऑनर्स) एल.एल.बी.
सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभाग
सन १९६० ते १९७२ पर्यंत विविध खात्यात मंत्रिपद भूषविले
महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठाचे जनक
सन १९७२ मध्ये कोकण कृषी विद्यापीठ, दापोली स्थापनेसाठी प्रमुख भुमिका
सन १९८५ मध्ये कोकण कृषी विद्यापीठातर्फे डॉक्टरेट प्रदान
Our Social Media
Follow our social media links to get the latest updates